तळाशीलच्या तेरेकर रापण संघाला गाबीत समाजाकडून आर्थिक मदत…
⚡मालवण ता.२५-:मालवण तालुक्यातील तळाशील येथील तेरेकर रापण संघाच्या बोटीला व कावणाच्या साहित्याला आग लागून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्यांना अखिल भारतीय गाबीत समाज महासंघातर्फे २५ हजार रुपये सहाय्य निधी सुपूर्द करण्यात आला. मालवण येथील संस्कार हॉल मध्ये आयोजित गाबीत समाजाच्या कार्यक्रमात ही मदत सुपूर्द करण्यात आली. यावेळी करताना अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे…
