
नरडवे धरण प्रकल्पग्रस्तांना भूखंडाचे वाटप…
नरडवे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन ठरणार ‘ आदर्श पुनर्वसन’:पालकमंत्री नितेश राणे.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२५-: नरडवे प्रकल्प हा जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पासाठी स्थानिकांनी आपल्या जमिनी दिल्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वाकडे जाणार आहे. या प्रकल्पाचे सर्व श्रेय हे प्रकल्पग्रस्तांचे आहे. त्यांनी सकारात्मक भूमिका घेत प्रशासनाला सहकार्य केले. नरडवे धरणामुळे बाधित झालेल्या नागरिकांसाठी शासनाने उचललेले पाऊल आता आदर्श…