ठाकरे शिवसेना दादर-माहीमचे आमदारांची निशांत तोरसकर यांच्या कार्यालयात भेट…
आगामी नगरपालिका निवडणुकीचा घेतला आढावा:प्रलंबित विकासकामांबाबत केली सविस्तर चर्चा.. ⚡सावंतवाडी, ता.२९-:दादर-माहीमचे आमदार महेश सावंत यांनी आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी ठाकरे शिवसेना शहर संघटक निशांत तोरसकर यांच्या कार्यालयात भेट देऊन निवडणुकीच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला. या भेटीदरम्यान पक्षाच्या संघटनात्मक तयारीसह स्थानिक प्रश्न, कार्यकर्त्यांचा प्रतिसाद आणि मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच निवडणुकीत पक्षाची…
