💫 जमीन विकणे आहे..⚡
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
महाराष्ट्र–गोवा सीमेवर, सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथे सुमारे ४ एकर जागा विक्रीसाठी उपलब्ध आहे.
👉मुख्य रस्त्यापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर
👉चारचाकी वाहनांसाठी रस्ता उपलब्ध
👉क्लिअर टायटल – कुटुंबीय मालमत्ता
👉सर्व कागदपत्रे व्यवस्थित व स्पष्टरिसॉर्ट, फार्महाऊस किंवा गुंतवणुकीसाठी योग्य जागा
👉परिसरात वीज व पाण्याची सुविधा उपलब्ध
👉तसेच, मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून अंदाजे ३० किमी अंतरावर.
संपर्क: 📲 7083466888
बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क करा-:9112069618
