विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करून शैक्षणिक प्रगती साधावी…
श्री.प्रमोद कामत:वेंगुर्ला शाळा नं. 1 येथील”अद्ययावत संगणक प्रयोगशाळा” चे उदघाट्न.. ⚡वेंगुर्ला ता.१९-: बॅ. नाथ पै यांनी वेंगुर्ला येथील ज्या शाळेत शिक्षण घेतले, त्या शाळेत येण्याचा हा आमच्यासाठीमोठा सन्मान आहे. वेंगुर्ला शाळा नं. 1 येथील“अद्ययावत संगणक प्रयोगशाळा” हीजिल्ह्यातील चौथी व वेंगुर्ला तालुक्यातील पहिली संगणक प्रयोगशाळा’ असून विद्यार्थ्यांनी याचा योग्य उपयोग करून आपली शैक्षणिक प्रगती साधावी, असे…
