Headlines

संदिप गावडे यांच्या माध्यमातून निरवडे ग्रामीण रुग्णालय येथे फुमिगेशंन मशीन प्रदान…

⚡सावंतवाडी ता.२०-: निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जन आरोग्य समितीची बैठक संदिप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र निरवडे यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी रुग्णाच्या सोयी साठी निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी फुमिगेशंन मशीन जिल्हापरिषद सदस्य संदिप गावडे यांच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देण्यात आली. सदर बैठकीस सावंतवाडी पंचायत समितीचे…

Read More

डीसीसी बँकेत ३२ शिपाई पदांची भरती…

जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य; २० ते ३० ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज:६ सप्टेंबरला सिंधुदुर्गात परीक्षा; बारावीय उत्तीर्णांना संधी.. ⚡ओरोस, ता. १९-: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या शिपाई पदाच्या ३२ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार असून, इच्छुकांना २० ते ३० ऑगस्टदरम्यान ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. पात्र…

Read More

जिल्हा बँकेच्या प्रगतीचे आमदार निलेश राणेंकडून कौतुक…

राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बँकेला शिस्त; प्रगतीचे श्रेय अध्यक्ष मनीष दळवींना.. ⚡कुडाळ ता.१९-: राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या बँकेला कुठे डाग लागू न देता गेल्या पाच वर्षात बँकेला ज्या प्रगती पथावर नेण्यात आलं त्याबद्दल मी मनीष दळवी यांचे कौतुक करतो. राणेसाहेबांना जे अभिप्रेत होते त्याच्यापेक्षाही चांगली बँक सांभाळली असेच कार्य तुमच्या हातून घडत राहो. प्रामाणिकपणे तुम्ही बँक…

Read More

‘ताज’च्या आगमनाने शिरोड्याच्या पर्यटनाला मिळणार नवी दिशा…

आम.दीपक केसरकर:पहिल्या टप्प्यात १४२ खोल्यांचे बांधकाम.. ⚡सावंतवाडी ता.१९-: ताज पंचतारांकित हॉटेलमुळे शिरोडा आंतरराष्ट्रीय डेस्टिनेशन बनेल असा विश्वास माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. काल याचा त्रिपक्षीय करार झाला असून एमटीडीसी, स्थानिक समिती आणि ताज यांच्यामध्ये हा करार झालेला आहे अशी माहिती श्री‌. केसरकर यांनी दिली. ते म्हणाले, ताजने ६० कोटी रुपये मंजूर केले…

Read More

भोपाळ येथे हवामान बदल संवाद कार्यक्रम संपन्न…

मालवणच्या मेगल डिसोजा यांचा सहभाग ⚡मालवण ता.१९-:मुंबई येथील यूथ फॉर यूनिटी एंड वोलंटरी एक्शन (युवा) या संस्थेच्या वतीने भोपाळ येथील ‘मिट्टी का घर- मुस्कान स्थानिक संस्था च्या वतीने हवामान बदल, युवकांचे प्रश्न व जागतिक हवामान शास्त्र या विषयावर “क्लायमेट संवाद” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मालवण येथील पर्यावरण संवर्धन कार्यकर्त्या आणि युथ बिट्स…

Read More

प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. अरविंद खानोलकर यांना बांदा नट वाचनालयात श्रद्धांजली

बांदा/सकाळ वृत्तसेवाप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. अरविंद खानोलकर यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्रासह सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या स्मृतींना उजाळा देत बांदा नट वाचनालयाच्या वतीने शोकसभेचे आयोजन करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. खानोलकर यांच्या प्रदीर्घ वैद्यकीय सेवेचा तसेच समाजातील विविध घटकांसाठी त्यांनी केलेल्या कार्याचा आवर्जून उल्लेख केला. बालरोगतज्ञ म्हणून…

Read More

‘आर्यारवी एंटरटेनमेंट’तर्फे राज्यस्तरीय भव्य एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन;

5 सप्टेंबर, 2026 पर्यंत नोंदणीची संधी बांदा/प्रतिनिधीमहाराष्ट्रातील नवोदित कलाकारांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘आर्यारवी एंटरटेनमेंट’च्या वतीने ‘राज्यस्तरीय भव्य एकपात्री अभिनय स्पर्धा 2026’चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्यांना रोख पारितोषिके तसेच ‘आर्यारवी एंटरटेनमेंट’च्या आगामी लघुपटांमध्ये काम करण्याची विशेष संधी मिळणार आहे.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव, 150 हून अधिक पत्रकारांचा गौरव,…

Read More

नितेश राणेंच्या प्रयत्नांमुळे ‘ताज’ हॉटेल प्रकल्पाचा मार्ग मोकळा…

नगराध्यक्षा श्रद्धा राजे भोसले: नितेश राणेंचे मानले आभार.. ⚡सावंतवाडी ता. १९ -: सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘ताज’ प्रकल्प साकारत असल्याबद्दल सावंतवाडीच्या नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोसले यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले आहेत. पालकमंत्री राणे यांच्या अथक प्रयत्नांमुळे सिंधुदुर्गात हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभा राहत असल्याचे त्यांनी सांगितले. सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने ‘ताज’सारख्या नामांकित प्रकल्पाचे…

Read More

सावंतवाडीत ९६ हजारांचागुटख्याचा साठा जप्त…

एकाला अटक: सावंतवाडी पोलिसांची कारवाई.. ⚡सावंतवाडी ता.१९-: सावंतवाडी येथील गवती मार्केट परिसरात पोलिसांनी कारवाई करत प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त केला. या कारवाईत अब्दुलगणी शाह (रा. बुराण गल्ली, बाहेरचा वाडा, सावंतवाडी) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एकूण ९६ हजार १०२ रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. बुधवारी (१९ ऑगस्ट) सकाळी साडेसहाच्या सुमारास भाट पेट्रोल पंपाशेजारील गवती…

Read More

संजू परब यांचा वाढदिवस दर तीन महिन्यांनी यावा…

उद्योगमंत्री उदय सामंत यांची मिश्किल टिपणी; संजू च्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमी जिल्ह्यात सर्व काही चांगलं घडत आहे.. ​सावंतवाडी । प्रतिनिधी :“संजू परब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वच वक्ते मन मोकळे करून बोलले. त्यामुळे त्यांचा वाढदिवस दर तीन महिन्यांनी यावा असे वाटते,” अशी मिश्किल टिपणी करत, “पक्षाशी व नेत्यांशी सदैव प्रामाणिक राहणाऱ्या संजू परब यांच्या चेहऱ्यावर नेहमी हासू…

Read More
You cannot copy content of this page