Headlines

ज्येष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल यांचे निधन,….

पहाटे घेतला अखेरचा श्वास *💫नवी दिल्ली दि.२५-:* काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन झाले आहे. गेल्या आठवडाभरापासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत होते. अहमद पटेल यांना मेट्रो रुग्णालयातून गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, यांना ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यावेळी त्यांनी स्वत:च ट्विट करून याबाबतची माहिती…

Read Full News

प्रताप सरनाईक आणि वायकर हे मुखवटा,खरा कलाकार कलानगरमध्ये बसलाय – नितेश राणे

*💫कणकवली दि.२४-:* मुंबईत वायकर आणि ठाण्यात सरनाईक त्याच भुयारी गटार जात कलनागरमध्ये. अजून थोडा ईडीचा तपास खोलात जाऊन झाला आणि भुयारी गटारातून ते गेले तर थेट कलानगरमध्ये पोचतील. मुख्य सूत्रधार हा कलनागरमध्ये बसला आहे,अशी टीका भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर करत निशाणा साधत केली. कणकवली येथे त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. शिवेसना…

Read Full News

सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज उभारणी खर्चाच्या प्रस्तावाला राज्य मंत्रीमंडळाची मान्यता

खा.विनायक राऊत,आ.वैभव नाईक यांनी मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार *💫सिंधुदुर्ग दि.२४-:* ओरोस येथे नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीच्या खर्चाचा ९६६.०८ कोटींचा प्रस्ताव आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरोग्य विभाग, व वैद्यकीय शिक्षण या दोन्ही विभागाच्या माध्यमातून सादर करण्यात आला. या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यामुळे शासकीय वैद्यकीय…

Read Full News

शेतकरी, सर्वसामान्य जनतेच्या समस्या मार्गी लावणार…

माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे यांनी जाणून घेतल्या जनतेच्या समस्या… *💫कणकवली दि.२४-:* माजी मुख्यमंत्री,भाजपा नेते खासदार नारायण राणे यांनी आज आपल्या समर्पक कार्यलयात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकरी, व्यावसायिक, व्यक्तिगत प्रश्न असणाऱ्या जनतेची गाऱ्हाणी ऐकून घेत खा. नारायण राणे यांनी प्रशासकीय स्थरावर अडकून असलेल्या कामाची सोडवणूक केली.गावो गावच्या जनतेच्या मागण्या जाणून घेत या भेटीत बहुतांश प्रश्न…

Read Full News

गरिबांकडून पैसे घेण्याची हिम्मंत डॉक्टरांची होता नये…!!

पुन्हा पैसे घेतल्यास मोजायला हात शिल्लक राहणार नाही;आम.नितेश राणे यांचा सरकारी डॉक्टरांना इशारा *💫कणकवली दि.२४-:* कणकवली उपजिल्हा रुग्णालयात कोणत्याही रुग्णांकडून अथवा नागरिकांकडून पैसे घेण्याची हिम्मंत डॉक्टरांची होता नये.पैसे घेण्याचा पुन्हा प्रकार घडला तर पैसे मोजायला हात शिल्लक राहणार नाही असा इशारा आमदार नितेश राणे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीमंत चव्हाण तसेच डॉ.सहदेव पाटील यांना दिला….

Read Full News

कणकवली विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी आतापासून सज्ज रहा- अरुण दुधवडकर….

फोंडा येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश; भाजपाला बसला धक्का. *💫कणकवली दि.२४-:* कणकवली विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी आतापासून सज्ज रहा असे आवाहन केले. तसेच संजय आग्रे यांनी अजूनही भाजपचे अनेक पदाधिकारी आपल्या संपर्कात असुन लवकरच त्यांना शिवसेना कुटुंबात सामील करुन घेणार असल्याचा भाजपला इशारा शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी दिला आहे. फोंडा येथे भाजपचे पंचायत…

Read Full News

कुपवडेत शिवसेनेला धक्का,कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश…

खासदार नारायण राणे यांनी केले स्वागत.. *💫कणकवली दि.२४-:* सिंधुदुर्ग जिल्हयात शिवसेनेला भाजपा सह मित्र पक्षाचे प्रतिदिवशी राजकीय धक्कातंत्र सुरू आहे.आज कुडाळ तालुक्यातील कुपवडे गावच्या असंख्य कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यात माजी ग्रामपंचायत सदस्य किरण सखाराम गावकर यांच्यासह शेकडो शिवसैनिकांचा समावेश आहे.माजी मुख्यमंत्री,भाजपा नेते ,खासदार नारायण राणे यांनी प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना भाजपापक्ष चिन्हांची…

Read Full News

काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेतली पालकमंत्री उदय सामंत यांची सदिच्छा भेट…

*💫कणकवली दि.२४-:* काँग्रेसचे जिल्हासरचिटणीस महेंद्र सावंत व काँग्रेसचे शहर अध्यक्ष महेश तेली यांनी पालमंत्री उदय सामंत यांची पाली या निवास्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील विविध विकासकामाच्या बाबतीत चर्चा केली.रखडलेल्या विकास कामाबाबत लक्ष वेधले असता.येत्या काळात हे प्रश्न मार्गी लावण्या सोबतच जिल्हयातील विकास कामात कोणतेही राजकारण नकरता ते मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच आपल्या सारख्या लोकप्रतिनिधीची साथ लागणार…

Read Full News

सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र सिंधुदुर्ग विभागतर्फे सिंधुदुर्ग किल्ला भ्रमंती, अभ्यास आणि स्वच्छता मोहिम

*सिंधुदुर्ग विभागातील वेगवेगळ्या तालुक्यातील दुर्गसेवक मोहिमेत सहभागी* *💫कुडाळ दि.२४-:* जागतिक वारसा दिनानिमित्त सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र सिंधुदुर्ग विभाग यांच्यातर्फे सिंधुदुर्ग किल्ला भ्रमंती, अभ्यास आणि स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. या स्वच्छता अभियानात सिंधुदुर्ग विभागातून वेगवेगळ्या तालुक्यातील दुर्गसेवक सहभागी झाले होते. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष ज्यांनी एकही रविवार न थांबता २५० गड किल्ले भ्रमंती केली असे…

Read Full News

भाजपाच्यावतीने घेण्यात आलेल्या नरकासुर स्पर्धेच बक्षीस वितरण संपन्न…

माजी खासदार डॉ. निलेश राणेंच्या हस्ते बक्षीस प्रदान ,अजय गोंदावळे यांची संकल्पना सावंतवाडी दि.२४-:* येथील शहर भाजप मंडलाच्यावतीने आयोजित नरकासुर स्पर्धेत खुल्या गटात हनुमान बाल गोपाळ मित्र मंडळ माठेवाडा यांनी तर बाल गटांमध्ये भटवाडी मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला स्पर्धेत सहभागी सर्वच मंडळाने अक्राळविक्राळ नरकासुर बनवून स्पर्धेमध्ये चुरस निर्माण केली होती. सावंतवाडी शहरांमध्ये दरवर्षी मोती…

Read Full News

You cannot copy content of this page