*💫कणकवली दि.२४-:* काँग्रेसचे जिल्हासरचिटणीस महेंद्र सावंत व काँग्रेसचे शहर अध्यक्ष महेश तेली यांनी पालमंत्री उदय सामंत यांची पाली या निवास्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील विविध विकासकामाच्या बाबतीत चर्चा केली.रखडलेल्या विकास कामाबाबत लक्ष वेधले असता.येत्या काळात हे प्रश्न मार्गी लावण्या सोबतच जिल्हयातील विकास कामात कोणतेही राजकारण नकरता ते मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच आपल्या सारख्या लोकप्रतिनिधीची साथ लागणार असल्याचे सांगत आभार व्यक्त केले. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेतली पालकमंत्री उदय सामंत यांची सदिच्छा भेट…
