खासदार नारायण राणे यांनी केले स्वागत..
*💫कणकवली दि.२४-:* सिंधुदुर्ग जिल्हयात शिवसेनेला भाजपा सह मित्र पक्षाचे प्रतिदिवशी राजकीय धक्कातंत्र सुरू आहे.आज कुडाळ तालुक्यातील कुपवडे गावच्या असंख्य कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यात माजी ग्रामपंचायत सदस्य किरण सखाराम गावकर यांच्यासह शेकडो शिवसैनिकांचा समावेश आहे.माजी मुख्यमंत्री,भाजपा नेते ,खासदार नारायण राणे यांनी प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना भाजपापक्ष चिन्हांची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. भाजपा नेते खासदार नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयात हा पक्ष प्रवेश झाला.पक्ष प्रवेश केलेल्या मध्ये विठ्ठल सीताराम कदम,वसंत मेस्त्री,सुनील मेस्त्री,देवेंद्र गावकर,अमोल गावकर,सखाराम गावकर,राजश्री गावकर,लवू गावकर,वैशाली गावकर,संजीवनी गावकर,अस्विनी गावकर,काजल गावकर,रोहिणी गावकर,रजनी कदम,मृणाली कदम,सुनीता मेस्त्री,रोहिणी गावकर,निकिता गावकर,राजश्री गावकर,गणेश गावकर,सृष्टी गावकर,सुलोचना गावकर,वनिता गावकर, अशी भाजपात प्रवेश केलेल्या काइयकर्त्यांची नावे आहेत. यावा प्रवेशा वेळी भाजपाचे पदाधिकारी राजू राऊळ, म्हातु मानयेकर,रणजित देसाई,संध्या तेरसे,विनायक राणे,गोपाळ हरमलकर,दादा साईल, पप्या तवटे, संदेश नाईक,बंड्या सावंत,नारायण गावडे,बाळू मंडव,बाळा राणे,दिलीप तवटे,अनिल परब,रमेश परब,महादेव गावकर,संतोष मेस्त्री,श्रीधर सावंत, दिवाकर परब,संतोष माळकर,बाबू परब आदी उपस्थित होते.