Headlines

भारतीय संविधान दिनानिमित्त उद्या प्रा. हरी नरके यांचे ऑनलाईन व्याख्यान

राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषद महाराष्ट्रच्यावतीने आयोजन* *💫सावंतवाडी दि.२५-:* भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषद महाराष्ट्रच्यावतीने उद्या २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत पुणे येथील प्रसिध्द व जागतिक कितीर्चे विचारवंत लेखक आणि भारतीय संविधानाचे गाढे अभ्यासक प्रा. हरी नरके यांचे ‘भारतीय संविधान परंपरा व परिवर्तनाचा मेळ घालणारा दस्तऐवज’ विषयावर आॅनलाईन…

Read Full News

वाढीव विजबिलाविरोधात ठाकरे सरकारच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेचा मोर्चा

मनसे नेते परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजन कुडाळ तालुका तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिली माहिती* *💫कुडाळ दि.२५-:* राज ठाकरे यांच्या आदेशानुसार जनतेचा आक्रोश व व्यथा राज्यकर्त्यांसमोर पोहोचवण्यासाठी या सरकारच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे उद्या गुरुवार २६ नोव्हेंबर रोजी पक्षाचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती…

Read Full News

मळगाव – आरोंदा रस्त्याच्या डांबरीकरणासाठी एक्स रे आंदोलन

सामाजिक कार्यकर्ते हेमंत मराठे यांचा इशारा *💫सावंतवाडी दि.२५-:* मळगाव निरवडे न्हवेली आरोंदा रस्ता हा पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. या रस्त्याचे डांबरीकरण हे 2018 – 19 मध्ये मंजूर झालेली आहे. मात्र या डांबरीकरणाच्या कामाला अद्यापपर्यंत प्रत्यक्षरीत्या सुरुवात झालेली नाही. रस्त्यावर पडलेले खड़े यामुळे दिवसेंदिवस या मार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढत आहे. यापूर्वी देखील सार्वजनिक बांधकाम विभाग ला…

Read Full News

जनतेच्या हितासाठी गुन्हा अंगावर घेण्यास तयार

संजू परबांच्या धमक्यांना भीक घालत नाही शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांचा इशारा सावंतवाडी-: नगराध्यक्ष संजू परब जर गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असतील तर जनतेच्या हितासाठी आम्ही गुन्हे अंगार घेण्यास तयारआहोत, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही,असा इशारा नगराध्यक्ष संजू परब यांना शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी दिलाआहे ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. राऊळ…

Read Full News

‘आरोस विद्या विकास’मध्ये विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद…

एक दिवस आड करून नववी, दहावी वर्ग सुरू बांदा दि.२५-:* कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले आठ ते साडेआठ महिने बंद असलेल्या आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलची पालकांच्या सहमतीने अखेर घंटा वाजली. नववी व दहावी वर्ग एक दिवस आड करून सर्वतोपरी काळजी घेऊन सुरू करण्यास पालकांनी मान्यता दिल्याचे प्रभारी मुख्याध्यापक विद्याधर देसाई यांनी सांगितले. तसेच दोन दिवसांत विद्यार्थ्यांचा…

Read Full News

सिंधुदुर्ग आरटीओ कार्यालय अज्ञात चोरट्यांनी फोडले तब्बल ३५ लाखांची रोकड लंपास अज्ञात चोरट्यांचा पोलिसांकडून शोध सुरू

*💫सिंधुदुर्गनगरी दि. २५* सिंधुदुर्ग आरटीओ कार्यालयात मंगळवारी रात्री झालेल्या धाडशी चोरित तब्बल ३५ लाख रुपये अज्ञात चोरटयांनी लंपास केले आहेत. सुरुवातीला नेमकी कोणत्या प्रकारची चोरी झाली ? हे स्पष्ट होत नव्हते. परंतु पोलिसांच्या प्राथमिक तपासात ३५ लाख रुपये गेल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे आरटीओ कार्यालयात खळबळ माजली आहे. सिंधुदुर्गनगरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read Full News

कोणत्याही परिस्थितीत आम्ही तो स्टॉल काढणारच…नगराध्यक्ष संजू परब यांचा इशारा

* *💫सावंतवाडी दि.२४-:* शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ सांगतात आम्ही नगरपालिकेच्या काचा फोडणार, दिपक केसरकर यांच्या कार्यकर्त्यांची हीच संस्कृती आहे, का असा सवाल करत भाजपचे कार्यकर्ते पळणारे नाहीत. त्यामुळे आम्ही हा स्टाॅल कोणत्याही परिस्थितीत काढणार असल्याचे नगराध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. परब म्हणाले, गेली अनेक वर्षे जाधव नामक युवक अनाधिकृत स्टॉल लावतात. मात्र आम्ही…

Read Full News

सिंधुदुर्गनगरी येथील आरटीओ कार्यालयात चोरी

सिंधुदुर्गनगरी पोलीस घटना स्थळी दाखल : चोरी नेमकी कोणत्या प्रकारची हे अद्याप अस्पष्ट सिंधुदुर्गनगरी ता २५ : सिंधुदुर्गनगरी येथील आरटीओ कार्यालयात चोरी झाल्याचे उघड झाले आहे. मंगळवारी रात्री ही चोरी झाल्याचे बोलले जात आहे. सिंधुदुर्गनगरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरु आहे. मात्र, नेमकी कोणत्या प्रकारची चोरी झाली आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Read Full News

स्वतः च्याच बैलाने हल्ला केल्याने युवक जखमी

*माणगाव डोलकरवाडी येथील घटना सावंतवाडी दि.२५-:* माणगाव डोलकरवाडी येथे स्वतः च्याच बैलाने हल्ला केल्याने बैल मालक योगेश सावंत (३०) हा युवक जखमी झाला आहे. त्याला तात्काळ उपचारासाठी नागरिकांनी सावंतवाडी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Read Full News

सावंतवाडी येथे भात खरेदीचा शुभारंभ

शेतकऱ्यांना मिळणारी बोनस रक्कम वाढ होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे रुपेश राऊळ यांनी दिले आश्वासन सावंतवाडी दि.२५-:* शासकिय आधारभूत किंमत भात खरेदी योजना सन २०२०-२१ अंतर्गत भात खरेदी शुभारंभ खरेदी-विक्री संघाचे सभापती श्री.बाबल ठाकूर यांच्या हस्ते सावंतवाडी येथे करण्यात आला. शेतकऱ्यांना मिळणारी बोनस रक्कम वाढ होण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश…

Read Full News

You cannot copy content of this page