Headlines

рдирд┐рддреЗрд╢ рд░рд╛рдгреЗ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдХрд╛рд░реНрдпрдХрддреНрдпрд╛рдВрдЪреА рдордирд╕реНрдерд┐рддреА рдмрд┐рдШрдбрд▓реА-рдЕрдиреБрдк рд╡рд╛рд░рдВрдЧ

*💫कणकवली दि.०५-:* थकबाकीदारावर कारवाई केली म्हणून कोणी बेताल वागत असेल तर समजून घ्या , त्यांची वृत्ती काय असेल.बरं हे बोलते कोण? जो अजून जिल्हा बँकेचा थकबाकीदार आहे तो..! नितेश राणे हे बँकेने कारवाई केलेले वाहन माझे नाही असे सांगत आहे , तर इकडे त्यांचेच कार्यकर्ते राणेंच्या ताफ्यातील गाडयांच्या थकबाकी वसुलीसाठी काढलेल्या नोटीसांच्या अनुषंगाने निवडणूकीत बदला…

Read Full News

рд╡реЙрдЯрд░рд╕реНрдкреЛрд░реНрдЯреНрд╕ рд╡реНрдпрд╛рд╡рд╕рд╛рдпрд┐рдХрд╛рдВрдиреА рдорд╛рд▓рд╡рдг рдмрдВрджрд░ рдХрд╛рд░реНрдпрд╛рд▓рдпрд╛рдд рдзрдбрдХ рджреЗрдд рдШрд╛рддрд▓рд╛ рдШреЗрд░рд╛рд╡

*💫मालवण दि०५-:* लॉकडाऊन मुळे बंद असलेला वॉटरस्पोर्ट्स व्यवसाय दिवाळी कालावधीत जिल्हाधिका-यांनी दिलेल्या आदेशानुसार सुरू करण्यात आल्यानंतर बंदर विभागाने हा व्यवसाय वरिष्ठांच्या आदेशानुसार पुन्हा बंद करण्याचे आदेश दिल्याने आक्रमक बनलेल्या वॉटरस्पोर्ट्स व्यावसायिकांनी आज मालवण बंदर कार्यालयात धडक देत घेराव घातला. जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मान्य नसेल तर आम्हाला तसे लेखी द्या, आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली असल्याने आम्ही व्यवसाय…

Read Full News

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдПрдХреВрдг рек рд╣рдЬрд╛рд░ репреореп рдЬрдг рдХреЛрд░реЛрдирд╛ рдореБрдХреНрддтАж.

सक्रीय रुग्णांची संख्या २७० वर;जिल्हा शल्य चिकित्सक *💫सिंधुदुर्गनगरी दि०५-:* जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ४ हजार ९८९ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ३४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read Full News

рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧ, рд░рддреНрдирд╛рдЧрд┐рд░реА рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рддреАрд▓ рдШрд░рдмрд╛рдВрдзрдгреАрдЪреА рдкрд░рд╡рд╛рдЧрдиреА рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрддреАрдВрдХрдбреЗ рджреЗрдгреНрдпрд╛рдмрд╛рдмрдд рдЕрдмрд┐рдж рдирд╛рдИрдХ рдпрд╛рдВрдЪреЗ рдЧреНрд░рд╛рдорд╡рд┐рдХрд╛рд╕ рдордВрддреНрд░реА рд╣рд╕рди рдореБрд╢реНрд░реАрдл рдпрд╛рдВрдирд╛ рдирд┐рд╡реЗрджрди

*कॅबिनेट मंजुरीनंतर याबाबाचे आदेश निर्गमित होतील, असे दिले आश्वासन* *💫आंबोली दि.०५-:* सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे आंबोली येथे राष्ट्रवादीचे नेते व नगरसेवक अबिद नाईक यांनी स्वागत केले. यावेळी सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये घरबांधणीची परवागनी पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायतींकडे देण्याच्या अनुषंगाने निवेदन देत चर्चा केली. यावेळी ग्रामपंचायतींना अधिकार देण्याचे निश्चित झाले असून…

Read Full News

рдорд╛рд▓рд╡рдг рдХрд╕рд╛рд▓ рд░рд╕реНрддреНрдпрд╛рд╡рд░реАрд▓ рдЦрдбреНрдбреНрдпрд╛рдВрдмрд╛рдмрдд рднрд╛рдЬрдкрдЪреЗ рдЕрднрд┐рдирд╡ рдЖрдВрджреЛрд▓рди

रस्त्यावरील खड्ड्यांची पूजा करून जनतेला जीवदान देण्याचे घालणार साकडे;सभापती अजिंक्य पाताडे, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली माहिती *💫मालवण दि.०५-:* मालवण कसाल रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सर्व सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधी फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत. म्हणूनच येत्या चार दिवसात भाजप अभिनव आंदोलन करून मालवण कसाल रस्त्यावरील खड्ड्यांची पूजा करून त्यांना जनतेला जीवदान देण्याचे साकडे…

Read Full News

рдЧреНрд░рд╛рдорд╡рд┐рдХрд╛рд╕рдордВрддреНрд░реА рд╣рд╕рди рдореБрд╢реНрд░реАрдл рдпрд╛рдВрдЪреЗ рддрд╛рд▓реБрдХрд╛рдзреНрдпрдХреНрд╖ рдкреБрдВрдбрд▓рд┐рдХ рджрд│рд╡реА рдпрд╛рдВрдиреА рдХреЗрд▓реЗ рд╕реНрд╡рд╛рдЧрдд

हॉटेल उदघाटनासाठी त्यांचे आंबोलीत आगमन *💫आंबोली दि.०५-:* आंबोली येथे राष्ट्रवादीचे नेते तथा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे आगमन झाले असता सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा उद्योग-व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी पुष्पगुच्छ त्यांचे देऊन स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक अभिद नाईक, तालुका अध्यक्ष गवस, ग्रामपंचायत प्रशासकीय अधिकारी रामा गावडे व राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते….

Read Full News

рдЧреНрд░рд╛рдорд╡рд┐рдХрд╛рд╕ рдордВрддреНрд░реА рд╣рд╕рди рдореБрд╢реНрд░реАрдл рдпрд╛рдЪреЗ рд░реБрдкреЗрд╢ рд░рд╛рдКрд│ рдпрд╛рдВрдиреА рдХреЗрд▓реЗ рд╕реНрд╡рд╛рдЧрдд….

*💫आंबोली दि.०५-:* राष्ट्रवादी नेते तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे आज आंबोली येथे दौऱ्यानिमित्त आले असता शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अशोक दळवी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते

Read Full News

рдорд╛рдпрдирд┐рдВрдЧрдЪреНрдпрд╛ рдбрдВрдкрд░рдореБрд│реЗ рдорд│рдЧрд╛рд╡ рдмрд╛рдЬрд╛рд░рдкреЗрдареЗрдд рд╡рд╛рд╣рддреВрдХ рдХреЛрдВрдбреА

लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावा : वाहनधारक व मळगाव ग्रामस्थांमधून मागणी *💫सावंतवाडी दि.०५ सहदेव राऊळ-:* अचानक सुरू झालेल्या मायनिंगच्या डंपरमुळे मळगाव बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना व मळगाव बाजारपेठेत येणाऱ्या लोकांना नाहक त्रास होत आहे. डंपरची सतत ये-जा असल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मळगावातील लोकप्रतिनिधींनी याकडे…

Read Full News

рд╡реЙрдЯрд░рд╕реНрдкреЛрд░реНрдЯ рд╡реНрдпрд╛рд╡рд╕рд╛рдпрд┐рдХрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдмрд╛рдЬреВрдиреЗ “рдордирд╕реЗ”

_ मत्स्य व बंदर विभागाचे शॅडो कॅबिनेट मंत्री माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली वॉटरस्पोर्ट व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी मनसे प्रयत्न करणार -:अमित इब्रामपूरकर *💫मालवण दि.०५-:* मालवण मधील समुद्रकिनाऱ्यावर चालणारा पर्यटकांचा खास आकर्षण असलेला वॉटरस्पोर्ट व्यवसाय काल बंदर विभागाने बंद केला.बंदर विभागाच्या या आडमुठी धोरणाला आमदार वैभव नाईक जबाबदार असुन त्यांनी वॉटरस्पोर्ट व्यवसायिकांची रोजीरोटी हिरावून…

Read Full News

рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧ рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рднрд╛рдд рдЦрд░реЗрджреАрд▓рд╛ рд╢реЗрддрдХрд▒реНрдпрд╛рдВрдЪрд╛ рдЪрд╛рдВрдЧрд▓рд╛ рдкреНрд░рддрд┐рд╕рд╛рдж…

कणकवली खरेदी विक्री केंद्रावर शेतकऱ्यांच्या रांगा; प्रति क्विंटल २५६८ रुपये मिळणार दर.. *💫कणकवली दि.०५-:* महाराष्ट्र शासनामार्फत भात खरेदी यावर्षी वेळेत सुरु झाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात खरेदीला शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कणकवली खरेदी-विक्री संघामार्फत आठवड्यापूर्वी भात खरेदी सुरु करण्यात आली आहे.शनिवारी सकाळपासूनच शेतकऱ्यांच्या भात विक्रीसाठी रांगा लागल्या होत्या. कणकवली खरेदी-विक्री संघामार्फत आतापर्यंत ७५८ क्विंटल…

Read Full News

You cannot copy content of this page