Headlines

मनरेगा अंतर्गत गोळवण रस्त्याचे करण्यात आले भूमिपूजन

मालवण सभापती अजिंक्य पाताडे आणि उपसभापती राजू परुळेकर यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन *💫मालवण दि०६-:* मालवण तालुक्यातील गोळवण येथे मनरेगा अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन मालवणचे सभापती श्री अजिंक्य पाताडे आणि मालवणचे उपसभापती श्री सतीश उर्फ राजू परुळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिला बालकल्याण सभापती सौ माधुरी बांदेकर, गटविकास अधिकारी श्री जयेंद्र जाधव, पंचायत समिती सदस्या…

Read Full News

एक वही एक पेन अभियानास मलवणात उस्फुर्त प्रतिसाद

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त टायगर ग्रुप मालवण ने केले होते आयोजन *💫मालवण दि.०६-:* भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी मालवणच्या टायगर ग्रुपतर्फे राबविण्यात आलेल्या एक वही एक पेन अभियानाला मालवणात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी मालवणच्या समाज…

Read Full News

जनतेने वारंवार नाकारलेल्यानी आमने सामने ची करू नये भाषा- सुनील बांदेकर

*💫कुडाळ दि. ०६-:* जनतेने वारंवार नाकारल्याने पराभवाची हॅट्रिक पूर्ण केलेल्यानी आतातरी आमने सामने निवडणूक लढवण्याची भाषा करू नये असा जोरदार टोला भाजपचे कुडाळ नगरपंचायतचे नगरसेवक तथा नियोजन समिती सदस्य सुनील बांदेकर यांनी शिवसेनेच्या कुडाळ शहर अध्यक्ष संतोष शिरसाट यांना लगावला आहे. आपण कुठल्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवून चारीमुंडीचित झाला आणि कोणाशी गद्दारी करून पुन्हा कोणाची…

Read Full News

बहुजन मुक्ती पार्टी तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर चरणी वाहण्यात आली आदरांजली

बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष लाडू जाधव यांनी पुष्पहार अर्पण करत केले अभिवादन *💫सावंतवाडी दि.०६-:* भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न- विश्वरत्न महामानव प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर येथे प. पु. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष लाडू जाधव तसेच तालुकाध्यक्ष प्रकाश जाधव यांनी पुष्पहार अर्पण…

Read Full News

मातीच्या जैवविविधतेचे संरक्षण काळाची गरज

प्रा विकास धामापूरकर *💫सिंधुदुर्गनगरी दि.०६-:* जमिन हा सृष्टीचा मूलभूत आधार. आहे मानवी जीवनाच्या अपरिमीत गरजा पृर्ण करण्याचे काम जमीन अविरतपणे करीत आहे. सृष्टीवरील 90 टक्के पेक्षा जास्त सजिव आपले जीवन मातीमध्ये पूर्ण करतात. जमिनीवरील सजीव सृष्टीचा मानवी जीवनावर, थेट परिणाम होत असतो. त्यामुळे येणाऱ्या काळात प्रत्येक नागरिकाने जमिन जिवंत ठेवण्यासाठी आणि तिच्या जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी…

Read Full News

आरोंदा दशक्रोशीत गुरांना त्वचा रोगाने ग्रासले, शेतकरी चिंतेत

*पशुसंवर्धन विभागाने पुढाकार घ्यावा : नरेश देऊलकर यांची मागणी *💫सावंतवाडी दि.०६-:* आरोंदा दशक्रोशी परिसरात गुरांना विचित्र त्वचा रोगाने ग्रासले आहे. शेकडो गुरांना या त्वचा रोगाची लागण झाली आहे. आैषधोपचार करूनही परिणाम होत नसल्याने शेतकरी त्रस्त बनला आहे. या रोगावर योग्य निदान करून आैषधोपचार करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी मनसेचे आरोंदा विभाग प्रमुख नरेश…

Read Full News

कुडाळ भाजपच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस करण्यात आले अभिवादन

*💫कुडाळ दि.०६-:* भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कुडाळ शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस भारतीय जनता पार्टी कुडाळच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला आहे. यावेळी कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, जिल्हास्तरीय जेष्ठ नेते राजू राऊळ, भाजपा जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, कुडाळ शक्तिकेंद्र…

Read Full News

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नगराध्यक्ष संजू परब यांनी केले अभिवादन

*💫सावंतवाडी दि.०६-:* प. पु. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सावंतवाडी शहराचे नगराध्यक्ष संजू परब यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर येथील प. पु. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले आहे. यावेळी नगरसेवक आनंद नेवगी, अँड अनिल निरवडेकर, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.

Read Full News

६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वाहण्यात आली आदरांजली

*💫सावंतवाडी दि.०६-:* भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न- विश्वरत्न महामानव प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर येथे ठीक १२:०० वाजता त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत आदरांजली वाहण्यात आली आहे. यावेळी समाज मंदिर येथील प्रवीण कांबळे, प्रदीप कांबळे, अभिजित जाधव, चेतन आसोलकर, हेमंत कांबळे, सागर कोटेकर, किरण कांबळे, रुपेश जाधव,…

Read Full News

अर्जुन पुरस्कार विजेत्या पुत्रा सोबत त्यांच्या माउलीचा ही सत्कार

“भारतमाता की जय” संघटनेच्या पुढाकरातुन पणजी येथे पर पडला सोहळा *💫दोडामार्ग दि.०५-:* राष्ट्रपातळीवर अर्जुन पूरस्कारावर आपले नाव कोरून दोडामार्ग तालुक्याचे नाव दिल्लीच्या तखतावर झळकविनाऱ्या दोडामार्ग तालुक्यातील सरगवे गावाचा सुपुत्र सुभेदार अजय अनंत जाधव यांचा आज भारतमाता की जय संघाच्या वतीने पणजी गोवा येथे सत्कार करण्यात आला. अश्या वाघाला जन्म देणाऱ्या वाघीणीचा म्हणजेच अजय सावंत यांच्या…

Read Full News

You cannot copy content of this page