Headlines

भाडे वसुली आणि प्रीमियम भरण्यावरून वरून व्यापाऱ्यांमध्ये सत्ताधारी पसरवत आहेत संभ्रम

*नगरसेविका अनारोजीन लोबो यांचा पत्रकार परिषदेत आरोप* *💫सावंतवाडी दि.११-:* नगरपालिकेच्या कौन्सिल बैठकीत गाळे धारकांकडून शिवसेनेकडून २०१७ पासून थकित भाडे प्रती गाळे ६०० रुपये घेण्यात यावे आणि आतापासून नवीन भाडे भरून घेण्याच्या ठरावास संमती दिली असून, आमच्या वक्तव्याचा विपर्यास करून भाडे धारकांन पर्यंत चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप अनारोजीन लोबो यांनी पत्रकार परिषद घेत केला…

Read Full News

फ्रिजच्या शॉटसर्किटमुळे फ्लॅट ला लागली आग

*न्यू खासकीलवाडा येथील घटना* *💫सावंतवाडी दि.११-:* सावंतवाडी न्यू खासकिलवाडा येथील घोगळे रेसिडेन्सी मध्ये एका फ्लॅट ला फ्रिज च्या शॉटसर्किट मुळे आग लागली असून, वेळीच अग्निशमन दलाचा बंब उपलब्ध झाल्याने ही आग विझवण्यात यश आले आहे. मात्र या आगीत फ्रिज पूर्णपणे जळून खाक झाला आहे. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.

Read Full News

सावंतवाडीत प्राणिमित्रांनी दाखविली भूतदया

जखमी कुत्र्याला दिले जीवदान;वैद्यकीय उपचार व जेवणाची उचलली प्राणिमित्रांनी जबाबदारी *💫सावंतवाडी दि.१०-:* शहरातील सर्वोदय नगर येथील मुख्य रस्त्यांवर एक कुत्रा जख्मी अवस्थेत वेदनेने विव्हळत पडला असल्याचे प्राणी मित्र अचल माणगावकर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी लगेच ही बाब पशुधन अधिकारी पं. स. सावंतवाडी चे डॉ. ठाकूर व…

Read Full News

सावंतवाडीत सलग दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्यांसह नागरिकांना अवकाळी पावसाचा फटका

माठेवड्यातील प्रसिद्ध जत्रोत्सवावर देखील परिणाम* *💫सावंतवाडी दि.१०-:* शहरात आज पुन्हा एकदा अवकाळी पावसाने सुरुवात केल्याने त्याचा परिणाम सावंतवाडीतील प्रसिद्ध माठेवाड्यातील जत्रेवर झाला आहे. रात्री ८ च्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने सुरुवात केल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. काल संध्याकाळी देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. सलग दुसऱ्या दिवशी देखील अवकाळी पावसाने नागरिकांसह व्यापाऱ्यांना फटका दिला आहे.

Read Full News

मानवाधिकारांबदल जनजागृती होणे महत्त्वाचे- अँड. सुदर्शन गिरसागर

मालवण दि प्रतिनिधी संयुक्त राष्ट्र संघाने मानवी हक्क आयोगाची स्थापना केली असून संयुक्त राष्ट्र संघात भारत देश हा सदस्य असल्याने भारतात आयोगाने जे ३० मानवाधिकार निर्माण केले आहेत. ते भारतीयांवर बंधनकारक आहेत मात्र दुर्दैवाने या मानवाधिकारांबद्दल सामान्य माणसांमध्ये माहितीचा अभाव दिसून येतो. यासाठी मानवाधिकारांबद्दल जनजागृती होणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन मालवणचे सुप्रसिद्ध वकील ऍड. सुदर्शन…

Read Full News

शोकाकुल वातावरणात देवेंद्र याच्यावर अंत्यसंस्कार

जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीनी घेतले अंतीम दर्शन *💫कुडाळ दि.१०-:* शिवसेना सिंधुदुर्ग जिल्शोकाकुल वातावरणात दुपारी देवेंद्र याच्यावर अंत्यसंस्कारहा प्रमुख संजय पडते यांचा मुलगा देवेंद्र संजय पडते ( वय-२७) यांचे बुधवारी मध्यरात्री गोवा येथील मणिपाल रुग्णालयात उपचार सुरु असताना आकाली निधन झाल्याने आज संपुर्ण कुडाळ बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. शोकाकुल वातावरणात दुपारी देवेंद्र याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात…

Read Full News

सोलापूर येथील भाऊराया हॅण्डलुमच्या हातमाग व यंत्रमाग कापड प्रदर्शन व विक्री केंद्राचे मालवणात उद्घाटन

मालवण दि प्रतिनिधी नाताळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर येथील भाऊराया हॅण्डलूमच्या हातमाग व यंत्रमाग कापड प्रदर्शन आणि विक्री केंद्राचे उद्घाटन मालवण येथे करण्यात आले. शहरातील मेन रोड, मेढा येथील दैवज्ञ भवनात हे प्रदर्शन १६ डिसेंबरपर्यंत खुले राहणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन गणेश प्रबुलकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनाला मालवणवासियांचा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती संयोजक पांडुरंग पोतन यांनी दिली….

Read Full News

शिक्षक भारतीचे जि.प.समोर धरणे आंदोलन

परजिल्ह्यातील शिक्षकांवर झालेल्या अन्यायाबाबत संघटना आपल्या भुमिकेशी ठाम *💫सिंधुदुर्गनगरी दि.१०-:* रविवारी सुट्टीच्या दिवशी मुख्यालय सोडून शिक्षकांना त्यांच्या परजिल्ह्यात गावी जाता येणार नाही, अशा आशयाचा आदेश नुकताच सिंधुदुर्ग माध्यमिक शिक्षण अधिकारी यांनी काढला असून या आदेशाला सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारतीच्यावतीने तीव्र आक्षेप घेतला असून शिक्षकांना वेठीस धरला जाणारा सदर निर्णय त्वरीत रद्द करण्यात यावा यासाठी जिल्हा…

Read Full News

कोरोना काळात आरोग्य विभागात काम केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घ्या….

महाराष्ट्र समविचारी मंचाची मुख्यमंत्र्यासह संबंधितांकडे मागणी;पाठपुरावा करण्यासाठी संपर्क साधण्याचे समविचारी सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष प्रभुदास आजगावकर यांचे आवाहन *💫मालवण दि.१०-:* राज्यातील आरोग्य विभागात सुमारे ५० टक्क्यांहून अधिक विविध सवर्गांची पदे रिक्त आहेत. शासनाने कोरोना महामारीच्या काळात कमी कालावधीसाठी परिचारिका, वॉर्डबॉय, सफाई कामगार, विविध तंत्रज्ञ नेमले आणि काम संपताच कमी केले. मुळात रिक्तपदांच्या परिणामी आरोग्य व्यवस्था कोलमडलेली असताना…

Read Full News

रामेश्वर मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष रमेश मेस्त यांचे निधन

*💫मालवण दि.१०-:* मालवण मधील दांडी आवार येथील श्री रामेश्वर मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष रमेश महाबळेश्वर मेस्त (वय ६३) यांचे गुरूवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. गेली काही वर्षे त्यांनी मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष म्हणून उत्तम कामगिरी करत मच्छीमारांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. मच्छीमारांच्या चळवळीतही त्यांचा सहभाग असायचा. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन…

Read Full News

You cannot copy content of this page