सावंतवाडीत सलग दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्यांसह नागरिकांना अवकाळी पावसाचा फटका

माठेवड्यातील प्रसिद्ध जत्रोत्सवावर देखील परिणाम*

*💫सावंतवाडी दि.१०-:* शहरात आज पुन्हा एकदा अवकाळी पावसाने सुरुवात केल्याने त्याचा परिणाम सावंतवाडीतील प्रसिद्ध माठेवाड्यातील जत्रेवर झाला आहे. रात्री ८ च्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने सुरुवात केल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. काल संध्याकाळी देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. सलग दुसऱ्या दिवशी देखील अवकाळी पावसाने नागरिकांसह व्यापाऱ्यांना फटका दिला आहे.

You cannot copy content of this page