рдореГрдд рдмрд╛рд▓рдХрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдХреБрдЯреБрдВрдмреАрдпрд╛рдВрдирд╛ рдкреНрд░рддреНрдпреЗрдХреА рел рд▓рд╛рдЦ рд░реБрдкрдпрд╛рдВрдЪреА рдорджрдд,
मुख्यमंत्र्यांचे तात्काळ चौकशीचे आदेश *ð«भंडारा दि.०९-:* भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत १० चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास ही आग लागली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच, त्यांनी ही घटना समजात आरोग्य मंत्री राजेश टोपे…
