рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧ рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рддрд┐рд╕рд▒реНрдпрд╛ рдЯрдкреНрдкреНрдпрд╛рдд рейрекрел рдиреМрдХрд╛рдзрд╛рд░рдХрд╛рдВрдЪреЗ рдкреНрд░рд╕реНрддрд╛рд╡ рдордВрдЬреВрд░…!
प्रस्तावाची ७४ लाख ८० हजार रुपयांची रक्कम मंजूर;मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त नागनाथ भादुले यांनी दिली माहिती *ð«मालवण दि.०९-:* गतवर्षी क्यार व महाचक्रीवादळामुळे राज्यातील सागरी मच्छीमारांना पूर्ण क्षमतेने मासेमारी करता न आल्याने राज्य शासनाने ६५ कोटी रुपयांचे मत्स्य पॅकेज जाहीर केले आहे. पॅकेज पहिला टप्पा म्हणून राज्य मत्स्य विभागाला ३२ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. यामध्ये…
