नगराध्यक्ष संजू परब यांच्या सासऱ्यांचे निधन

*💫सावंतवाडी दि.०९-:* सावंतवाडी शहराचे नगराध्यक्ष संजू परब यांचे सासरे व सौ. संजना परब यांचे वडिल शशिकांत राणे ( रा. गरड) यांचे आज दुःखद निधन झाले आहे. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्यावर ओरोस येथे उपचार सुरू होते. परंतु उपचारा दरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

You cannot copy content of this page