जिल्ह्यात आज आणखी ६ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह…!

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०९-:* : जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार ५८९ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.सद्यस्थितीत जिल्ह्यात २१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ६ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

You cannot copy content of this page