*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांचे “ते” आंदोलन ६१ व्या दिवशीही सुरूच
*ð«सिंधुदुर्गनगरी दि.११-:* जिल्हा परिषदेचे आर्थिक सल्लागार, शोषित पीडित समाज कल्याणाचे कागदावरचे उध्दारकर्ते तीन पदांचे सोयरे वित्त विभागाचे कॅफो मदन मोहन भिसे आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर यांच्या रजा कालावधी तील औट घटकेचे पदोन्नती समितीचे अध्यक्ष राजेंद्र पराडकर यांनी आमच्या आंदोलकांनाचा विपर्यास वर्तमान पत्रातून प्रसिद्ध करून नवबौद्धांसह सर्व वाचकांची दिशाभूल केली…
