शहरात इतरत्र मासे विक्रीस बसणाऱ्यावर कारवाई करा

नगरसेवक मनोज नाईक यांची मागणी

*💫सावंतवाडी दि.११-:* सावंतवाडी शहरात सद्य स्थितीत सर्वत्र मासे विक्रेते बसत असल्याने मच्छी मार्केट मध्ये मासे विक्रेते बसत नाही आहेत. मच्छी मार्केट व्यतिरिक्त इतरत्र बसणाऱ्या मासे विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सभागृहात नगरसेवक मनोज नाईक यांनी केली आहे.

You cannot copy content of this page