बिहार विजयाचा बांद्यात जल्लोष…
बांदा ता.१४-: बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळविलेल्या अभूतपूर्व विजयाचा आनंद आज बांदा भाजप मंडळात जल्लोषात साजरा करण्यात आला. मंडळाच्या वतीने आयोजित या विजयी उत्सवात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.यावेळी भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कामत, बांदा सरपंच सौ. अपेक्षा नाईक, भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य वसंत राऊळ,…
