डिगस येथील तलावाच्या कालवा पुनर्स्थापना कामाचा आ. वैभव नाईक यांच्या हस्ते शुभारंभ
*डिगस ,आवळेगांव परिसरातील शेतीला मुबलक पाणीपुरवठा होणार *ð«मालवण दि.१३-:* जलसंपदा विभाग, रत्नागिरी पाटबंधारे मंडळाच्या ल.पा. योजनेंतर्गत डिगस तळेवाडी ल. पा. तलावाच्या कालवा पुनर्स्थापना (बंदिस्त नलिका वितरण प्रणाली) कामाचा शुभारंभ बुधवारी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यामुळे पाण्याची गळती थांबून डिगस ,आवळेगांव परिसरातील शेतीला मुबलक पाणीपुरवठा होणार आहे.या पाण्याचा शेतक-यांनी…
