*आग विजवण्यासाठी नग्रपलिकेच्या अग्निशमन बंबा कडून शर्थीचे प्रयत्न सुरू
*💫सावंतवाडी दि.१३-:* सावंतवाडीतील शिल्पग्राम परिसरात असणाऱ्या जंगलाला आज भर दुपारी आग लागली असून, या आगीने रौद्ररूप धारण केले आहे. याबाबतची माहिती मिळताच सावंतवाडी नगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला असून आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच याबाबतची माहिती प्राप्त होताच नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी केली आहे.
तसेच आशिष सुभेदार निखिल गावडे बाळा सावंत शिवा गावडे मंगेश सुभेदार निलेश निर्गुण पप्पी मेस्त्री आगा आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला
