शिवसेनेच्या कार्यकाळात जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था धोक्यात
मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप* *ð«कुडाळ दि.२९-:* माजी मुख्यमंत्री नारायण राणे व त्यांच्या समर्थकांवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात झुंडशाहीचा व दहशत पसरवत असल्याचा आरोप करणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकाळात मात्र जिल्ह्याची कायदा व सुव्यस्था धोक्यात आली आहे. जिल्ह्यात मागील काही कालावधीपासून कर्तव्य बजावणाऱ्या कर्तव्यदक्ष शासकीय अधिकाऱ्यांना कामात अटकाव करून हल्ले करण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ…
