संजू परब यांच्यावर बोलण्याएवढी अपर्णा कोठावळे यांची उंची नाही….
अपर्णा कोठावळे यांनी संजू परब यांच्यावर केलेल्या टीकेला भाजपच्या महिला शहरध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी दिले प्रत्युत्तर *ð«सावंतवाडी दि.०८-:* संजू परब यांच्यावर बोलण्याएवढी अपर्णा कोठावळे यांची उंची नाही. धनशक्तीची भाषा करून दरवेळी तुम्ही सावंतवाडीच्या मतदारांना बदनाम करण बंद करा, धनशक्तीनेही काही कामच न केल्यामुळे आपली सत्ता गेली याचा अभ्यास करा, अशी टीका भाजप महिला शहरध्यक्ष मोहिनी…
