जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प.नारायण महाराज परब(काळसेकर) यांचे दुःखद निधन….
*ð«कणकवली दि.१३-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प.नारायण महाराज भिवा परबकाळसेकर रा.वेतळबाबर्डे कुडाळ यांचे वृद्धापकाळाने दुःखद काल रात्री ८वाजता निधन झाले. वारकरी संप्रदायात ते काळसेकर महाराज म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी ४७ वर्षे पंढरपूर माघावारी व ५ वर्षे पंढरपूर आषाढि वारी पायी केली.ते वेतळबाबर्डे दिंडी चे प्रमुख होते. सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाने त्यांना संप्रदायातील मानाचा…
