सावरवाड गावात पोलिओ लसीकरण्यास शुभारंभ

*माजी सभापती रवींद्र मडगावकर यांच्या हस्ते शुभारंभ

*💫सावंतवाडी दि.३१-:* सावरवाड गावात आज माजी सभापती रवींद्र मडगावकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून पोलिओ लसीकरण सुरू करण्यात आले होते.

You cannot copy content of this page