*आमदार दिपक केसरकर यांचे शहर भाजपकडून स्वागत

*शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत*

*💫सावंतवाडी दि.०१-:* माजी पालकमंत्री तथा आमदार दिपक केसरकर हे आज सावंतवाडी नगरपालिकेत आल्यानंतर भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी भेट घेत पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले आहे

You cannot copy content of this page