खासकीलवाडा कोठावळे पालण रस्त्याचे भूमिपूजन…

निवडणुकीत दिलेल्या शब्दाची नगराध्यक्ष संजू परब यांनी केली वचनपूर्ती

*💫सावंतवाडी दि.०१-:* खासकीलवाडा येथील कोठावळे पालण रस्ता गेले अनेक वर्ष रखडलेला होता. निवडणुकीत संजू परब यांनी दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती करून अखेर रस्त्याचे भूमिपूजन आज ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते व नगराध्यक्ष संजू परब यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी नगरसेवक उदय नाईक, नगरसेवीका समृद्धी विरनोडकर उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page