рдмреЕ. рдирд╛рде рдкреИ рд╕реЗрд╡рд╛рдВрдЧрдг рдорд╛рд▓рд╡рдг рдпрд╛рдВрдЪреЗрд╡рддреАрдиреЗ рд╢рд┐рд╡рдЬрдпрдВрддреА рдирд┐рдорд┐рддреНрдд рд╡рд┐рд╡рд┐рдз рд╕реНрдкрд░реНрдзрд╛…!
*ð«मालवण दि.०२-:* बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांच्या वतीने शिवजयंती निमित्त इयत्ता ८ वी ते १२ वी या गटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन एकपात्री आंगिक व वाचिक अभिनय स्पर्धा रविवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी ५ मिनिटांचा एक मराठी नाट्यप्रवेश सादर करावा व त्याचा व्हिडिओ श्री. दीपक भोगटे (मोबाईल नंबर –…
