बांदा केंद्रशाळाच्या वतीने आयोजित चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर…

*💫बांदा दि.०२-:* भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शाळा पातळीवर घेण्यात आलेल्या आँनलाईन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. सध्या शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा व देशभक्ती जागृत व्हावी यासाठी बांदा केंद्रशाळा पातळीवर ७२ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पहिली दुसरीसाठी राष्ट्रध्वज,तिसरी चौथीसाठी राष्ट्रीय प्रतिके तर पाचवी ते सातवीसाठी माझा आवडता नेता या विषयावर चित्रकलास्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे *पहिला गट* :–पहिली ते दुसरी *सर्वोत्तम:*-नील नितिन बांदेकर *प्रथम*:-आयुष श्रीप्रसाद बांदेकर *द्वितीय*:(विभागून) अरूष अशोक राठोड व प्राची प्रसाद यादव *तृतीय* (विभागून) वैष्णवी तुकाराम हरमलकर व साहिल आनंद कोळापटे *चतुर्थ*(विभागून) रूद्र मधुसुदन धामापूरकर व अनिकेत बाबुराव चौगुले *पाचवा*:- (विभागून) प्रज्ञा प्रकाश कुंभार व काव्या ज्ञानेश्वर पालकर *उत्तेजनार्थ*:- पांडुरंग सदाशिव सावंत, दूर्वा दत्ताराम नाटेकर, स्वरा प्रदीप सावंत, स्वामिनी लक्ष्मण तर्पे, वेदांत सिध्दार्थ आजगावकर, आदित्य रणधीर रणशिंग, यश महादेव तळवडेकर, स्वरा दिपक बांदेकर, शौर्य पिराजी शिंगडे, अमृता प्रमोद मिराशी, वैभव दासू गावीत, नैतिक ज्ञानेश्वर पालकर,शुभ्रा दत्तगुरू म्हाडगुत, हेमांगी हेमंत दाभोळकर, अवनिश आशिष कुबडे ,अर्जून केरीकर,सर्वेक्षा ढेकळे, अर्णव खर्डे,तपेश बोंद्रे, मयुरेश मांजरेकर *दुसरा गट*: तिसरी ते चौथी *सर्वोत्तम*:-सानवी शैलेश महाजन *प्रथम*:- किमया संतोष परब *द्वितीय*(विभागून) पूर्वा हेमंत मोर्ये, दीप प्रशांत गोसावी *तृतीय*:- (विभागून) शिवानंद संतोष परब व मयुरेश रमेश पवार *चतुर्थ*(विभागून) नेहा विजय शंभरकर व भिकाजी राजेंद्र देसाई *पाचवा*(विभागून) युक्ती युवराज राठोड व गायत्री संदीप घोगळे *उत्तेजनार्थ*:- फाल्गुनी महादेव नाईक, नैतिक निलेश मोरजकर, दर्पण आनंद देसाई, संयुक्ता संदीप वायंगणकर, मानसी हनुमंत सावंत, प्रांजल ज्ञानेश्वर सावंत, शुभंकर सूर्यकांत वराडकर, सोहम सचिन निंबाळकर, श्रृती प्रवीण सावंत, श्रीपाद गोविंद भांगले, गोविंद गुरूनाथ मेस्त्री, सूचना धनुकुमार मोर्या, वेद अजय परब *गट तिसरा* :- पाचवी ते सातवी *सर्वोत्तम*:-सिमरन सुधीर तेंडोलकर *प्रथम*:-दुर्वा तानेश्वर गवस *द्वितीय*(विभागून)तनिष्का चिंदरकर, गौरव राणे, *तृतीय*:-(विभागून) वेदांत संदीप सावंत व दत्ताराम सराफदार *चतुर्थ*(विभागून) धीरज सतिश पटेल व अमिषा अंकुश ठाकूर *पाचवा*:- (विभागून) सारा शाहिद शेख व वैष्णवी लक्ष्मण केरीकर *उत्तेजनार्थ*:- स्नेहा सचिन निंबाळकर, गौरांग सहदेव देसाई, आर्या रविंद्र काळे, मंथन मनोज बांदेकर, चैतन्या उमेश तळवणेकर या स्पर्धेचे परीक्षण प्राथमिक शिक्षक श्री हंसराज गवळे इन्सुली व श्री युवराज पचकर वैभववाडी यांनी केले. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष नारायण गावडे व उपशिक्षक रंगनाथ परब यांच्या सौजन्याने यशस्वी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी उपशिक्षक जे. डी पाटील, रंगनाथ परब,उर्मिला मौर्ये, रसिका मालवणकर, शुभेच्छा सावंत, जागृती धुरी, वंदना शितोळे, प्राजक्ता पाटील व शितल गवस यांनी सहकार्य केले. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक सरोज नाईक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, सरपंच अक्रम खान, केंद्रप्रमुख संदीप गवस यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page