कणकवलीत विवाहितेची आत्महत्या…
⚡कणकवली ता.१६-: जाणवली घरटनवाडी येथे राहणाऱ्या परतांचे विवाहित महिला पुनम कुमारी संतोष कुमार महतो (वय २४, मूळ रा. बिहार) हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी पती संतोष कुमार साबा महतो यांच्या फिर्यादीवरून कणकवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही किरकोळ कारणावरून पुनम कुमारी…
