रॅम्प वॉक स्पर्धेत वैशाली पुरी तर डान्स स्पर्धेत राजश्री साळुंखेची बाजी
कोकण कला व शिक्षण संस्थेचे आयोजन *ð«बांदा दि.२७-:* कोकण कला व शिक्षण विकास संस्था मुंबई आयोजित रॅम्प वॉक स्पर्धेत वैशाली पुरी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. स्वाती नलावडे द्वितीय तर साक्षी घाडे हीने तृतीय क्रमांक पटकावला. डान्स स्पर्धेत राजश्री साळुंखे प्रथम, पूनम कांबळे द्वितीय तर प्रीती पांगे आणि समरीन पठाण यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला….
