सावंतवाडी राष्ट्रवादी कॉंग्रेस शहर अध्यक्ष पदी देवा टेमकर यांची निवड

*सावंतवाडी येथील युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

*💫सावंतवाडी दि.१२-:* राष्ट्रवादी कॉंग्रेस शहर अध्यक्ष पदी आज देवा टेमकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सावंत यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. यावेळी सावंतवाडी शहरातील खासकीलवाडा येथील राजू धारपवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, प्रविण भोसले, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page