*आगामी जिल्हा बँक निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचा करणार प्रयत्न

*जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची माहिती*

*💫सावंतवाडी दि.१२-:* आगामी होऊ घातलेल्या नगरपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये इन्कमिंग सुरू आहे. तसेच जिल्हात राष्ट्रवादीची ताकद वाढत असल्याने पक्ष प्रवेश मोठ्या प्रमाणात होत असल्याचा विश्वास राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. यावेळी जिल्हा बँक निवडणुका महाविकासआघाडी च्या माध्यमातून लढवण्याचा आपला पूर्ण प्रयत्न असणार असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

You cannot copy content of this page