рд╡рд╛рдврджрд┐рд╡рд╕рд╛рдЪреНрдпрд╛ рдирд┐рдорд┐рддреНрддрд╛рдиреЗ рдЬреАрд╡рдирд╛рд╢реНрдпрдХ рд╡рд╕реНрддреВрдВрдЪреЗ рд╡рд╛рдЯрдк
*ð«वेंगुर्ला दि२७-:* जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व कोकण इतिहास परिषदचे सदस्य डॉ. संजीव लिंगवत यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यातील वेर्ले महाजनवाडी येथील पंधरा गरीब कुटुंबीयांना जीवनाश्यक वस्तू वितरित करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी जनसेवा प्रतिष्ठानचे सदस्य राजेश खोब्रेकर,सुभाष कदम,भगवान कदम,सिध्देश सावंत,अशोक गोसावी,गणु कदम आदि ग्रामस्थ उपस्थित होते.
