जिमखाना येथील जलतरण तलावाचे माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण
*ð«सावंतवाडी दि.३०-: शहरातील जिमखाना येथील स्पोर्टस् कॉम्प्लेक्समधील जलतरण तलावाचा दर्जावाढ लोकार्पण सोहळा आज माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडला आहे. निलेश राणे यांच्या शुभहस्ते या तलावाच लोकार्पण करण्यात आले आहे. यावेळी माजी आमदार राजन तेली, नगराध्यक्ष संजू परब, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, पाणीपुरवठा सभापती उदय नाईक, अँड. परिमल नाईक, आनंद नेवगी, मनोज नाईक,…
