वडाचापाट येथे कोरोना योध्यानचा सत्कार…

*💫मालवण दि.१४-:* मालवण तालुक्यातील वडाचापाट येथे आरोग्य विभागाशी संबंधित सर्वांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. उधोगपती दिलीप ढवण, भंडारी हाय. चेअरमन विजय पाटकर, डॉ अश्विन साठे, डॉ. ओंकार वेदक, माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई, गणेश घाडीगांवकर,पोलीस पाटील विजय पालव,ग्राम. सदस्य सौ सविता पालव, अनंत पाटकर आदी उपस्थित होते. मसुरे आरोग्य केंद्राच्या डॉ दीप्ती सूर्यवंशी, डॉ तृप्ती देसाई, व्ही सी पाटकर, योजना कांबळी, प्रथमेश वायांगणकर,पल्लवी नाचणकर, मिलिंद मुसळे, श्रीमती ए जी गावकर, ज्योती पाटकर, प्रतिभा कासले या आरोग्य विभागाशी संबंधित सर्वांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. यावेळी हरिश्चंद्र परब, मंजुषा कुरतडकर, श्रद्धा गावकर, तेजस घाडीगांवकर, सिद्धेश पेडणेकर, ग्लोरिया लोबो, उल्हास राणे, सुरेश डोंगरे,सुधाकर पालव,देवानंद पालव,मनोज पालव, निलेश मांजरेकर, ताराचंद पालव,भालचंद्र पालव,धनंजय पालव,विनोद बिरमोळे,विनायक पालव, अजित पालव, ममता पालव, सिमा वारंग,दिलीप पालव, श्रध्दा बिरमोळे,अर्जुन (आप्पा) पालव, गणेश तावडे, सुनिल पालव,प्रितम पाटकर , भदु पालव, शंकू पालव, विठोबा पालव, सुरेंद्र पालव, महेश तावडे, रुपेश पालव,मंगल किशोर पालव,वृशाली नरहरी पालव, राजेश्री पालव, प्रभाकर पालव, निलम पालव, उत्तम पालव, प्रसाद तावडे आदी उपस्थित होते.आभार सुभाष पालव यांनी मानले

You cannot copy content of this page