рд░рд╛рдЬреНрдп рд╢рд╛рд╕рдирд╛рдЪреНрдпрд╛ рд╕реБрдВрджрд░ рдЧрд╛рд╡ рд╕реНрдкрд░реНрдзреЗрдд рдкрдгрджреВрд░ рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрдд рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛рд╕реНрддрд░рд╛рд╡рд░ рдкреНрд░рдердо
*ð«सिंधूदुर्गनगरी दि. १५-:* राज्य शासनाच्या आर आर पाटील सुंदर गांव स्पर्धेत २०१९-२० मध्ये कुडाळ तालुक्यातील पणदूर या ग्रामपंचायतीने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळविला आहे. या ग्राम पंचायतीला ४० लाख रुपये बक्षीस मिळणार आहे. दरम्यान, २०१८-१९ मध्ये स्मार्ट ग्राममधील व २०१९-२० मध्ये सुंदर गाव स्पर्धेतील तालूका व जिल्हास्तरावर प्रथम आलेल्या ग्राम पंचायतींना पुरस्कार वितरण मंगळवारी १६ फेब्रूवारी…
