वैभववाडी तालुक्यातील 13 ही ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकविणार – नासीर काझी
मांगवली ग्रामपंचायत बिनविरोध भाजपाकडे *ð«वैभववाडी दि.३१-:* तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीच्या निवडणूका 15 जानेवारीला होणार आहेत. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व राहणार आहे. 13 ही ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकविणार आहे.मांगवली ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे.या ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता आलेली आहे अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे चे तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी दिली.वैभववाडी…
