рд▓реЛрд░реЗрддреАрд▓ рдкрд╛рд▓рдХрдордВрддреНрд░реА, рдЦрд╛рд╕рджрд╛рд░ рдпрд╛рдВрдиреА рдЙрджрдШрд╛рдЯрди рдХреЗрд▓реЗрд▓рд╛ рдореЛрдмрд╛рдИрд▓ рдЯреЙрд╡рд░ рдЕрдирдзрд┐рдХреГрдд…
बीएसएनएल मोबाईल टॉवरची होणारी उदघाटने प्रशासकीय नाहीत;दूरध्वनी केंद्र उपमंडल अधिकाऱ्यांचा कणकवली पंचायत समिती सभेत खुलासा. *ð«कणकवली दि.०१-:* पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांसमवेत बीएसएनएल मोबाईल टॉवरची होणारी उदघाटने दूरसंचार निगम घेत नाही.बीएसएनएलची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे कोणतेही उदघाटन सोहळे आयोजित करत नाही. लोरे येथील बीएसएनएल बंद टॉवरचे पालकमंत्री, खासदार, यांच्या उपस्थितीत झालेले…
