*рд▓рд╛рдЪ рдШреЗрддрд▓реНрдпрд╛ рдкреНрд░рдХрд░рдгреА рддреНрдпрд╛ рдЕрдзрд┐рдХрд╛рд▒реНрдпрд╛рд╕ рек рджрд┐рд╡рд╢реАрдЪ рдкреЛрд▓рд┐рд╕ рдХреЛрдардбреА*
*ð«ओरोस दि.१७-:* नाव नोंदणी करण्यासाठी चार हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आलेल्या कसाल मंडल अधिकारी यांना आज विशेष जिल्हा न्यायालयात हजर केले असता. न्यायलयाने त्यांना ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याकामी अँड रुपेश देसाई यांनी काम पाहिले आहे.
