*💫ओरोस दि.१७-:* नाव नोंदणी करण्यासाठी चार हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आलेल्या कसाल मंडल अधिकारी यांना आज विशेष जिल्हा न्यायालयात हजर केले असता. न्यायलयाने त्यांना ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याकामी अँड रुपेश देसाई यांनी काम पाहिले आहे.
*लाच घेतल्या प्रकरणी त्या अधिकाऱ्यास ४ दिवशीच पोलिस कोठडी*
