Headlines

*स्वराज्य संघटनेच्या वतीने सावंतवाडीत शिवजयंती निमित्त भव्य दिव्य रॅली

*💫सावंतवाडी दि.१९-:* दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील शिवजयंती निमित्त सावंतवाडी येथे स्वराज्य संघटनेच्या वतीने भव्य दिव्य अशा रॅली काढण्यात येत असून, राजवाड्याकडून या भव्य दिव्य रॅली ला सुरुवात झाली आहे. या रॅलीत लहान मुलांसह, महिलांनी देखील लक्षणीय सहभाग घेतला आहे. यावेळी बाईक रॅली काढण्यात आली आहे.

Read Full News

मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने शिवराजेश्वर मंदिरात शिवजयंती उत्साहात…

आ. वैभव नाईक यांची उपस्थिती *💫मालवण दि.१९-:* मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात शिवजयंती उत्सव कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी किल्ले परिसरात ढोल ताशाच्या गजरात , छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मूर्तीस आ.वैभव नाईक यांनी जिरेटोप व पुष्पहार अर्पण करून दर्शन…

Read Full News

*हिंद भारतीय कामगार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा महिला संपर्क प्रमुख पदी अपर्णा कोठावळे

सावंतवाडी-: हिंद भारतीय जनरल कामगार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा महिला संपर्क प्रमुख पदी अपर्णा कोठावळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र हिंद भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष आप्पा पराडकर यांनी त्यांना दिले आहे.

Read Full News

असलदेत अनोळखी स्त्री जातीचा अनोळखी मृतदेह आढळला…

सोबत ३ गाऊन आढळले;घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांनी केला पंचनामा… *💫कणकवली दि.१९-:* कणकवली तालुक्यातील असलदे येथील ओझर जंगलमय परिसरात एका बागेत एक अनोळखी स्त्री जातीचा मृतदेह अंदाजे ४५ वर्षाचा गुरुवारी दि.१८ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आढळून आला. मृतदेहाची माहिती समजताच कणकवली ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक अजमुद्दिन मुल्ला यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.सदर मृतदेहाची…

Read Full News

कुडाळ शिवसेनेच्या वतीने आ. वैभव नाईक यांचा सत्कार…

*सांगली जिल्हा शिवसंपर्क अभियान प्रमुखपदी निवडीचे औचित्य_ *💫कुडाळ दि.१८-:* सांगली जिल्हा शिवसंपर्क अभियान प्रमुखपदी आमदार वैभव नाईक यांची निवड झाल्याबद्ल कुडाळ शिवसेनेच्या वतीने एम.आय. डी.सी. विश्रामगृह येथे आ. वैभव नाईक यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, शहरप्रमुख संतोष शिरसाट,…

Read Full News

कुंभारमाठ रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद…

*३३ रक्तदात्यांनी केले रक्तदान;माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त आयोजन *💫मालवण दि.१८-:* माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त कुंभारमाठ येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरात ३३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून गेली काही वर्षे शासकीय तंत्रनिकेतन शेजारी माघी गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यावर्षीही विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे….

Read Full News

मालवणातील मच्छीमारांची सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयावर धडक…

शेकडो पर्ससीन नौकांकडून नियमांची पायमल्ली ; कारवाई करण्याची मागणी *💫मालवण दि.१८-:* शासन निर्णयानुसार १ जानेवारी ते ३१ मे या कालावधीमध्ये राज्याच्या सागरी क्षेत्रात पर्ससीन मासेमारी करण्यास पूर्णपणे मज्जाव केलेला असताना शेकडो पर्ससीन नौका एलईडी लाईट द्वारे शासन नियमांची पायमल्ली करून राज्य व केंद्र शासनाच्या सागरी हद्दीत राजरोसपणे अनधिकृतरित्या मासेमारी करत आहेत. याबाबत मत्स्य विभाग कारवाई…

Read Full News

मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई…

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटीस;माजी खासदार निलेश राणे यांनी केला निषेध *💫मालवण दि.१८-:* राज्य शासनाने शिवजयंती उत्सवावर बंधने घातल्यानंतर भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी शासनाच्या या निर्णयाचा निषेध करीत मालवणच्या किल्ले सिंधुदुर्ग वर शिवजयंती थाटामाटात साजरी करण्याच्या दिलेल्या इशाऱ्यावर उद्या सिंधुदुर्ग वर होणाऱ्या शिवजयंतीबाबत साऱ्यांचीच उत्कंठा वाढली आहे. दरम्यान पोलिसांनी राजकीय पदाधिकाऱ्यांना…

Read Full News

*सावंतवाडी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी अभय शिरसाट यांची घेतली भेट*

*💫सावंतवाडी दि.१८-:* कुडाळचे युवानेते अभय शिरसाट यांनी आज कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केल्यानंतर सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर उपस्थित होते.

Read Full News

“त्या” रस्त्यावर आसिफ शेख यांनी स्वः खर्चाने घालून दिले स्पीड ब्रेकर

ग्लोबल महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज च्या बातमीची बांधकाम विभागाने घेतली दखल *💫सावंतवाडी दि.१८-:* माजगाव गुलाबी तिठा येथे अपघात झाल्यानंतर बांधकाम विभागाचा गलथान कारभार “ग्लोबल महाराष्ट्र ब्रेकिंग न्युज” ने प्रसिद्ध केल्यानंतर या बातमीची तात्काळ दखल घेतली असून, राष्ट्रवादी उद्योग व व्यापार सेलचे उपाध्यक्ष आसिफ शेख यांनी बांधकाम विभागाला स्वः खर्चाने घालून देत असलेल्या स्पिड ब्रेकरच्या कामावेळी बांधकाम…

Read Full News

You cannot copy content of this page