*सावंतवाडी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी अभय शिरसाट यांची घेतली भेट*

*💫सावंतवाडी दि.१८-:* कुडाळचे युवानेते अभय शिरसाट यांनी आज कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केल्यानंतर सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page