राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो पदाधिकारी कार्यकत्यांनी केला भाजपात प्रवेश….
माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे,आमदार नितेश राणे यांनी केले स्वागत;कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीला धक्का *ð«कणकवली दि.२५-:* राष्ट्रवादीच्या शेकडो पदाधिकारी कार्यकत्यांनी भाजपा नेते, माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे,आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. हा प्रवेश कणकवलीत ओमगणेश निवास्थानीं करण्यात आला.या प्रवेशने कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीला फार मोठा…
