कणकवली नगरपंचायतच्यावतीने शाळांना अँटोमॅटिक सॅनिटायझर मशीनची वाटप…

नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते वाटप;शिक्षकांनी व्यक्त केले आभार…

*💫कणकवली दि.२५-:* कणकवली नगरपंचायत मार्फत शहरातील प्राथमिक,माध्यमिक व इंग्लिश मिडीयम या शाळांना अँटोमॅटिक सॅनिटायझर मशीनचे वाटप नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे,गटनेते संजय कामतेकर,नगरसेवक विराज भोसले,अजय गांगण, महेश सावंत,अभिजित मुसळे,किशोर राणे व शाळा व महाविद्यालयाचे शिक्षक उपस्थित होते. शाळेचे नाव जि.प. शाळा नं .१, जि.प. शाळा नं .२, जि.प.शाळा नं .३,जि.प.शाळा नं .५, जि.प. शाळा नं .६, विद्यामंदिर हायस्कूल एस.एम. हायस्कूल ,बाल शिवाजी इंग्लिश स्कूल पोदार इंटरनॅशनल स्कुल व अंगणवाडी यांना सॅनिटायझर मशीनचे वाटप करण्यात आले.

You cannot copy content of this page