рдШреЛрдЯрдЧреЗ рд╕реЛрдирд╡рдбреЗ рдШрд╛рдЯрдорд╛рд░реНрдЧрд╛рдЪреНрдпрд╛ 4.30 рдХрд┐.рдореА. рд╕рд╛рдареАрдЪреЗ рдЯреЗрдВрдбрд░ рддрд╛рддрдбреАрдиреЗ рдХрд╛рдврд╛…
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातुन झालेल्या बैठकित खा.विनायक राऊत,आ. वैभव नाईक यांच्या सूचना *ð«मालवण दि.२५-:* सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा घोटगे सोनवडे घाटमार्गाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या अनुषंगाने गुरूवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातुन बैठक संपन्न झाली. या बैठकीत सिंधुदुर्गमधील घाटरस्त्याच्या 7.30 कि. मि. क्षेत्रापैकी सुमारे 3 कि.मी.मध्ये 135 मिटरचा चढ आहे. येथे अवजड वाहने चढणे शक्य नसल्याचा मुद्दा बैठकीत…
