рдУрд░реЛрд╕ рдХреНрд░реАрдбрд╛ рд╕рдВрдХреБрд▓ рдпреЗрдереЗ рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рд╕реНрддрд░реАрдп рднрд╡реНрдп рдХреНрд░рд┐рдХреЗрдЯ рд╕реНрдкрд░реНрдзрд╛
प्राथमिक शिक्षकांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गच्यावतीने १३ ते १४ मार्च कालावधीत आमदार कपिल पाटील चषकाचे आयोजन *ð«सिंधूदुर्गनगरी दि.१०-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फक्त प्राथमिक शिक्षकांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गच्यावतीने आमदार कपिल पाटील चषक २०२१ या जिल्हा स्तरीय भव्य क्रिकेट स्पर्धा १३ ते १४ मार्च २०२१ या कालावधीत ओरोस क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात…
