कुडाळच्या विकासात अपारंपारिक उर्जा विकास योजना प्रकलपाचे ठरणार मोठे योगदान
तब्बल १० के. व्ही क्षमतेची होणार वीज निर्मिती;नगराध्यक्ष ओंकार तेली यांची माहिती *ð«कुडाळ दि.०१-:* शासनाच्या अपारंपरिक ऊर्जा विकास योजने अंतर्गतच्या प्रकल्पातुन १० के.व्ही. क्षमतेची विज निर्मिती होणार असून, या प्रकल्पामुळे विजेची बचत होणार असून, ही कामे पूर्णत्वास आल्याने कुडाळच्या विकासात भर पडणार असल्याचे प्रतिपादन कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी शासनाच्या अपारंपरिक ऊर्जा विकास योजने अंतर्गत…
